Vidarbh24News

Latest Online Breaking News

*डेबु सावली वृद्धाश्रमात आर्सेनिक अल्बम – 30 होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण.*

*डेबु सावली वृद्धाश्रमात आर्सेनिक अल्बम – 30 होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण.*
_________________________________________

आरोग्य भारती चंद्रपूर यांच्या वतीने आज देवाडा येथिल डेबु सावली वृद्धाश्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित वृद्धांशी हितगुज साधताना, या कोरोणा सारख्या जागतिक महामारीत आपण आपले आरोग्य जपले पाहिजेत. उतरत्या वयानुसार शरीर थकते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चालल्याने छोट्या मोठ्या आजारांची भीती असते त्यामुळे आपण विशेष काळजी म्हणून स्वच्छता पाळायला हवी. सॅनिटायझरने वारंवार हात साफ करावे. तसेच नियमित माॅस्कचे वापर करावे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी केले.
यासोबतच आपले हे वृद्धाश्रम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येते. त्यामुळे या परिसरातील समस्येची सोडवणूक करने ही माझी प्राथमिकता आहे. म्हणून या वृद्धाश्रमापर्यंत येणारा दुरावस्थेत गेलेला रस्ता लवकरात लवकर बांधुन सुस्थितीत पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे आयोजन सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्त्या किरण बुटले यांनी केले होते याप्रसंगी त्यांच्यासमवेत डॉक्टर दाभेरी होण्याबाबत सोबत
याप्रसंगी त्यांसमवेत, डॉ. दाभेरे, डॉ. सौ. नैना भगत, , उमेशभैय्या चांडक, श्री भट, श्री तेलंग विनय कुलकर्णी , रवी दीक्षित सोहेल, प्रशांत आदी मंडळी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!