राजूरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष पदी सौ.अर्चनाताई राजु ददगाळ यांची राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांचा हस्ते नियुक्ती..
राजूरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष पदी सौ.अर्चनाताई राजु ददगाळ यांची राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांचा हस्ते नियुक्ती..
(आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज राजूरा शहर प्रतिनिधी मो.क्र.8855994001) राजूरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे काल दिनांक ६जुलै २०२० ला विश्राम गृह राजुरा येथे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र भाऊ वैध, महिला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके, युवकजिल्हाध्यक्ष श्री.नितिन भाऊ भटारकर व राजूरा शहराध्यक्ष आशिष यमनुरवार
यांचा नेतृत्वात राज्यमंत्री मा.नामदार श्री प्राजक्त दादा तनपुरे (चंद्रपुर जिल्ह्य संपर्क मंत्री) यांचा हस्ते सौ.अर्चनाताई राजु ददगाळ यांची राजुरा शहर महिला अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली..
तसेच राजूरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
पदाधिकार्यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
श्री. गुंणवंतजी कोदापे- कोषाध्यक्ष,श्री. राजु भाऊ ददगाळ- उपाध्यक्ष, श्री.रखिब भाई शेख उपाध्यक्ष, श्री. विजयभाऊ कुमरे सचिव, श्री.नदीमभाई मूसा महासचिव, श्री.अंकुशभाऊ भोगले महासचिव, श्री. ऑस्टिनभाई सावरकर महासचिव व श्री. संदीपभाऊ पोगला संघटक सचिव.
राजुरा शहर व महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सर्वां नवनियुक्त पदाधिकारी चे हार्दिक अभिनंदन.



