ब्रेकींग…. करंजीच्या पाँझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेला पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा येथील तरूणाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह.
ब्रेकींग….
करंजीच्या पाँझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेला पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा येथील तरूणाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह.
गोंडपिपरी:- तालूक्यातील करंजी येथील एक व्यक्ती शनीवार ला कोरोणा पाँझिटिव्ह निघाला होता. त्यांच्याच संपर्कात येणारे पोंभुर्णा तालुक्यातील एक तरुण पाँझिटिव्ह निघाला आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर आज तो पॉझिटिव्ह ठरला आहे. याव्यतिरिक्त इतर संपर्कात येणाऱ्यांची स्वॅब पाठवले असून त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत. करीता सर्वांनी घरातच रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या १२३ झाली आहे. आत्तापर्यंत ६२ जण कोरोना आजारातून बरे झाले असून ६१ संक्रमितांवर सध्या उपचार सुरू आहेत.



