अखिल भारतीय मादगी समाज संघटनेणे दिले विजबिल माफीचे निवेदन.

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेणे दिले विजबिल माफीचे निवेदन.
अखिल भारतीय मादगी समाज संघटना यांनी लॉकडाऊन च्या काळात महाराष्ट्र भर विजेचे बिल मोठ्या प्रमाणात आल्याने सर्वसाधारण जनतेचे कंबरडे मोडले असून त्याचा मोठा फटका मादगी समाजाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसेल हि बाब नाकारता येणार नाही.हि जीवघेणी समस्या लक्षात घेऊन आज अखिल भारतीय मादगी समाज संघटना यांच्या वतीने मा.डॉ. नितीनजी राउत,उर्जामंत्री,महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार म्याडम, तहसील कार्यालय ,गोंडपिपरी मार्फत पाठविण्यात आले. निवेदन देतांना मा.गोविंदजी कामरेवार, प्रवेश संघटक, राजेश डोडीवार,उपसरपंच, ग्रा.पं. कुडेसावली,तथा विदर्भ अध्यक्ष, विस्तारी इटकलवार, ता. अध्यक्ष, शांताराम बोनगिरवार,सदस्य, प्रमोद लिंगमपल्ल्लीवार,सदस, हे प्रामुख्याने उपस्थित होते.