कर्तव्यनिष्ठ तहसीलदार पुष्पलता कुमरे सेवानिवृत्त, उद्यापासून परीक्षित पाटील रुजू
कर्तव्यनिष्ठ तहसीलदार पुष्पलता कुमरे सेवानिवृत्त,
उद्यापासून परीक्षित पाटील रुजू
सावली – सावली तहसील कार्यालयाच्या कर्तव्यनिष्ठ तहसीलदार पुष्पलता कुमरे मागील दोन वर्षापासून कार्यरत होत्या. त्या आज वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात सावली तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती सापडला नाही हे विशेष. उद्यापासून नवीन तहसीलदार परीक्षित पाटील त्यांच्या जागी रुजू होत आहेत.



