चंद्रपुर येथील अष्टभुजा वार्ड मधे ईलेकट्रिक पोलची मागणी- सौ.चारुशीला बारसागडे.
अनिल शिंबरे विदर्भ 24न्युज, यवतमाळ शहर प्रतिनिधी
चंद्रपुर येथील अष्टभुजा वार्ड मधे ईलेकट्रिक पोलची मागणी- सौ.चारुशीला बारसागडे. कार्यध्यक्ष चंद्रपुर शहर रा.कॉ.पा.
आज दिनांक 26/6/2020 ला महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे ह्यांच्या नेतृत्वात अष्टभुजा येथील इलेक्टरीक पोल बद्दल समस्या घेऊन वीज वितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मानकर साहेब ह्यांना निवेदन दिले व त्यांना जनतेची अडचण समजवली ह्या वेळेस विधानसभा अध्यक्ष सुनील काळे शहर उपाध्यक्ष दीपक गोरडवार युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी उपस्तीत होते
मानकर साहेब ह्यांनी 15 दिवसाच्या आत 4 पोल लावून देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.



