राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या कोरपना तालुका अध्यक्षपदी सौ. रितिकाताई विजय ढवस यांची निवड.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या कोरपना तालुका अध्यक्षपदी सौ. रितिकाताई विजय ढवस यांची निवड.
“राष्ट्रवादी अभिप्राय अभियान” तालुक्या तालुक्यांमध्ये व शहरांमधे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे अभिप्राय नोंदविण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा आजपासून सुरु झाला, आज दिनांक २१जुन २०२० ला गडचांदुर शहर व कोरपणा तालुका पदधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या कोरपना तालुका अध्यक्षपदी सौ. रितिकाताई विजय ढवस यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ.बेबी उईके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोरेश्वर टेबर्डे , जिल्हा अध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य ,जेष्ठ नेते श्री. हिराचंदजी बोरकुटे,किसान सभा जिल्हाध्यक्ष श्री.सुरेशजी रामगुडे,राजुरा विधानसभा अध्यक्ष श्री.अरुण निमजे, कोरपना तालुका अध्यक्ष श्री.शरद भाऊ जोगी,महिला शहर अध्यक्ष सौ.मायाताई मसराम, महिला कार्याध्यक्ष सौ.अस्विनीताई कांबळे, नागसेविक सौ.मीनाक्षीताई एकरे, नगरसेविका सौ.कल्पनाताई निमजे, सौ.सुरेखाताई गोरे, सौ.मनिषाताई गोरे, सौ.रिताताई शरद जोगी,सौ.प्रभाताई बेरड,सौ.गीताताई उरकुडे,सौ.विजयाताई बारसागडे यांची उपस्थिती होती.



