राजूरा कॉंग्रेस चे माजी नगरसेवक श्री.संतोष मेश्राम यांचा राजूरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे प्रवेश..
महेश काहिलकर
चंद्रपुर शहर प्रतिनिधी
विदर्भ न्यूज 24
“राष्ट्रवादी अभिप्राय अभियान” तालुक्या तालुक्यांमध्ये व शहरांमधे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे अभिप्राय नोंदविण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा आजपासून सुरु झाला, आज दिनांक २१जुन २०२० ला राजूरा तालुका व शहर पदधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वयंवर मंगल कार्यालय राजूरा येथे घेण्यात आली बैठकीला चंद्रपुर रा.कॉ.पा.चे जेष्ठ नेते मा.श्री. हिराचंदजी बोरकुटे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,जिल्हा चंद्रपुर विधानसभा माजी उपाध्यक्ष श्री. मोरेश्वरजी टेंबूर्डे साहेब, महिला अध्यक्षा सौ.बेबिताईउइके,राजूरा विधानसभा अध्यक्ष श्री अरुण निमजे साहेब, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश रामगुंडे, राजूरा तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर,माजीद भाई, प्रमोद कुमरे, जिल्ह्य उपाध्यक्ष श्री. राज झा, राजूरा शहराध्यक्ष आशिष यमनुरवार, शहरमहासचिव श्री.नदीमभाई मूसा, शहरमहासचिव श्री. अंकुश भोंगळे, शहर युवकचे ऑस्टिन सावरकर व शहराचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थीत होते..
तसेच राजूरा काँग्रेस चे माजी नगरसेवक श्री.संतोषभाऊ मेश्राम यांचा राजूरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांचा उपस्थित स्वयंवर मंगल कार्यालय राजूरा येथे आज प्रवेश करण्यात आला… त्यांचे राजूरा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे हार्दीक अभिनंदन.



