Vidarbh24News

Latest Online Breaking News

*कॅन्सरग्रस्त रुग्णास आ. विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत*

“महिला अध्यक्ष उषा भोयर यांचा पुढाकार”

*सावली*- तालुक्यातील विहीरगाव येथील अंत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे कॅन्सरग्रस्त रुग्ण पुरुषोत्तम श्रावण मेश्राम यांच्यावर सध्या गंभीर आजाराचे संकट ओढवलेले असुन हे घरातील कुटुंब प्रमुख व कमावता व्यक्ती असल्याने कुटुंबाची उडालेली तारांबळ लक्षात घेता त्यांना उपचार संदर्भात योग्य मार्गदर्शन सहकार्याची आवश्यकता होती. ही बाब सावली महीला कांग्रेस कमेटी अध्यक्षा उषा ताई भोयर व स्थानिक कार्यकर्त्यांनी लोक लेखा समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस विधिमंडळ गटनेते, आम. विजय वडेट्टीवार यांना सांगितली. तसेच सौ.भोयर यांनी कार्यकर्त्यांसह पीडीताची भेट घेत तब्बेतीची विचारपुस करुन एक हात मदतीचा देवुन पुढील उपचारांसाठी सहकार्य करण्यात आले.

‘ एक हात मदतीचा ‘देवुन पुढील उपचारांसाठी सहकार्य करण्यात आले.त्यांच्या या मदतीमुळे रुग्णाच्या पुढील उपचारांना मोठा दिलासा मिळणार असून पिडीत रुग्णास योग्य उपचारासाठी दिशा मिळणार आहे .

यावेळी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा भोयर, ग्रामपंचायत सदस्य वंदना फुलबांधे, स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते कुसमाकर वाकडे, प्रमोद उंदीरवाडे, विनोद भंडारे, सोनु ठाकरे,राजू पाटील भोयर उपस्थित होते.

समाजातील गरजू व आजाराने नागरिकांसाठी अशा प्रकारची मदत ही खऱ्या अर्थाने रुग्णांना जीवनदायी ठरत आहे….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!