सामाजिक समता सप्ताह सोहळा साजरा
वरोरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत बार्टीचे महासंचालक दीपा मुंडे निबंधक सुचिता शिंदे विभाग प्रमुख जोगदंड सर प्रकल्प अधीकारी सचिन फुलझेले सर यांच्या मार्गदर्शन खाली सामाजिक समता सोहळा सत्यशोधक. मुलींचे वस्ती गृह येते घेण्यात डॉ बाबासाहेब यांची 135वी जयंती वम्हताना फुले जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे 8एप्रिल ते 14एप्रिल सामाजिक सप्ताहत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे सत्यशोधक मुलींचे वसतिगृह वरोरा येथे सामाजिक समता सोहळा समतादूत रमेश मडावी ता वरोरा मार्फत राबविण्यात आले सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली समता दूत रमेश मडावी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले आणि भीमगीत गायले नंतर निबंध स्पर्धा घेण्यात आली वसतिगृहातील मुलींनी गाडगे बाबा पत नाट्य सादर केले नंतर संविधान वाचन केले गृहपाल पोपटकर मॅडम यांना संविधान पत्रिका व सन्मान चिन्ह देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला



