भव्य राज्यस्तरीय समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

* राज्यस्तरीय भव्य समाज परिवर्तन परीषद तथा समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा वर्धापन दिन* साजरा करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घघाटक*- मा. डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली*कार्यक्रमाचे अध्यक्ष* मा.राजेश कलगट्टीवार साहेब सामाजिक कार्यकर्ते गोंडपिंपरी* दिपप्रज्वलन* मा.किरण मडावी साहेब उप व्यवस्थापक (विपणन)आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली.* स्वागताध्यक्ष* मा. धम्मराव दुर्गमवार साहेब सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली,मा. मायाताई मोहूर्ले राज्य महिला प्रदेशध्यक्ष* प्रमुख मार्गदर्शक* मा.किशोर नगराळे साहेब सामाजिक कार्यकर्ते वरोरा मा .लक्ष्मण मोहूर्ले साहेब सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली.
*विशेष अतिथी* मा.रुपेश. वॉलकोंडे प्रदेश अध्यक्ष
*प्रदेश उपाध्यक्ष*
मा.विजय देवतळे *प्रदेश सचिव* मा.किशोर नरुले *प्रदेश सहसचिव* मा.संदीप येनगंटीवार प्रदेश कोषाअध्यक्ष, मा.विनोद आसामपल्लीवार
भाष्कर मेश्राम अध्यक्ष मिहीर फौंडेशन,निंबोरकर अंनिस अध्यक्ष गडचिरोली, मा,
निंबोरकर अंनिस, हरिदास कोटरंगे माळी समाज जिल्हा अध्यक्ष, अनिल बोटकावार, जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ समाज सेविका सुनीताताई किशोर नगराळे मॅडम, ज्योतीताई विनोद आस्मप्पलीवार मॅडम,
नेमीचद बोलीवार, नंदेश्वर कथले, प्रभाकर वासेकरसे.नि.PSI, दौलत पोवरे साहेब, बाबुराव गडसुलवार, से. नि.A.D.I. इतर प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते, राजकुमार कलगटिवार, परशुराम इप्पावार, सुखदेव जिल्हेवार,
सदर कार्यक्रमाला विकास गोरडवार,अजय मोहुर्ले लक्ष्मण जंगमवार, सालया कंबलवार, सुरेश साईनाथ रामगिरवार, नागेश रामगिरवार, स्वामी जंगमवार, अशोक वासेकर, सदाशिव पेदापलीवार, साईनाथ अलालवार सुरेश जंगमवार, दिवाकर नरुले, नितेश नरुले,खुशाल नरुले,दादाजी नरुले,देवाजी नरुले, हरिदास कोहपरे, गजानन कोहपरे, गिरिधर कोहपरे, आनंदराव कोहपरे, रुपेश गडसुलवार, हंसदास कंनाके, मधुकर कंनाके, अनिल कोहपरे, यामिना किशोर नरुले छाया ताई छायाताई विजयी देवतळे शुभांगी नंदेश्वर कथले खुशबराव रामजी चेंनुरवार पोलीस पाटील अर्पणा गुरुदेव येलमुले पवन मुळेवार शंकावर, प्रीती लक्ष्मीकांत त्रीशीलवार, कुमारी वर्षाला लक्ष्मीकांत त्रिसुलवार, किरण मारुतरावजी मडावी, राहुल वासेकर, अमोल अलबलवार, विवेक पुलिवार, विकी पुलीवार, रुपेश पुलीवार, भक्तदास वाईलवार, गिरीधर एम कोपरे, पुरुषोत्तम पुलीवर, विजय जिल्हेवार, पितांबर कोरेवार, वासुदेव कोरेवार, बालाजी येनगंटीवार, किरण चंद्रगिरे, बाबुराव गोडसुलवार, शामराव गोरडवार, गंगाधर रामटेके, परमेश्वर मोहूर्ले, गोकुळदास मोहुर्ले, किरण चंद्रगीरे, वासुदेव कोरेवार, मल्लाजी येनगंटिवार, संतोष आडुरवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार, पुरुषोत्तम पुलीवार, विवेक पुलीवार, आनंदराव बोलिवार, सतीश बोलीवार, राहुल वासेकर मनोहर पौरकार आदी समाज बांधव कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीप येनगंटीवार, प्रस्ताविक विजय देवतळे तर मान्यवरांचे आभार लक्ष्मण मोहूर्ले सर यांनी वेक्त केले, बहुसंख्येने समाज बांधव भगिनी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थिती होते,