Vidarbh24News

Latest Online Breaking News

भव्य राज्यस्तरीय समाज परिवर्तन परिषद तथा प्रथम वर्धापन दिन सोहळा*

*समता संघर्ष समाज* परिवर्तन संघटना संघटनेचा उपक्रम*

मंगळवार दिनांक. 14 – 01-2025 ला समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना ही सातत्याने महापुरुषांचे विचार व राष्ट्र संथाचे विचार समाजात रुजविण्या करिता विविध समाज परिवर्तनीय कार्यक्रम राबवुन सामाजिक एकता आणि एकात्मता कायम राहील असे समाज जागृतीचे सतत कार्यक्रम आयोजित करत आली आहे, बुध्दीजिवी वर्गांना समाजातील समस्यांची जाण होऊन ते सोडविण्यासाठी ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी * भव्य राज्यस्तरीय समाज परीषद* तथा * समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा * प्रथम वर्धापन दिन * मंगळवार दिनांक. 14 – 01-2025 ला प्रबुद्ध बौध्द विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक गडचिरोलीला साजरा करण्यात येत आहे.

*कार्यक्रमाचे उद्घाटक * मा. डॉ.सचिन मडावी साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली
*कार्यक्रमाचे सहउद्घाटक * मा. एस. बि.आष्टीकर साहेब तहसीलदार, तहसील कार्यालय गडचिरोली
*कार्यक्रमाचे अध्यक्ष*
मा.राजेश कलगट्टीवार साहेब सामाजिक कार्यकर्ते गोंडपिंपरी
*दिपप्रज्वलन* मा.किरण मडावी साहेब उप व्यवस्थापक (विपणन)आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली.
*स्वागताध्यक्ष* मा. तानादू दुर्गमवार साहेब सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली.
मा. मायाताई मोहूर्ले राज्य महिला प्रदेशध्यक्ष
*प्रमुख मार्गदर्शक* मा.किशोर नगराळे साहेब सामाजिक कार्यकर्ते वरोरा
मा.लक्ष्मण मोहूर्ले साहेब सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली.
*विशेष अतिथी* मा.रुपेश. वॉलकोंडे प्रदेश अध्यक्ष
*प्रदेश उपाध्यक्ष*
मा. विनोद बाचालवार
मा.विजय देवतळे *प्रदेश सचिव* मा.किशोर नरुले *प्रदेश सहसचिव* मा.संदीप येनगंटीवार *प्रदेश कोषाध्यक्ष* मा.विनोद आसामपल्लीवार
*कायदे विषयक सल्लागार*
मा.ॲड. अमित चन्नेवार *कायदेविषयक सल्लागार*
मा.ॲड. मेघाताई पोवनकर
*प्रसिद्धी प्रमुख* मा. प्रकाश घोगरे, मा. मंदिप गोरडवार
*अतिथी* प्रभाकर ईटकेलवार आर. एफ.ओ.,प्रभाकर वासेकर साहेब, मुक्तेश्वर कोमलवार A.B.D.O.,दिगांबर लाटेलवार साहेब ग्राम विकास अधिकारी काशिनाथ देवगडे साहे क्लास वन अधिकारी विलास चेनुरी साहेब A.C.F. जानबाजी शास्त्रकार साहेब, दौलत पोवरे साहेब, विकास गोरडवार साहेब H.M.अजय मोहुर्ले साहेब, मायाताई संड्रावार मॅडम,देवाजी लाटकर, पसुल्ला साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.

*सत्कारमुर्ती*
१)अमित परशुराम इप्पावार MBBS,
२)गोलु मारोती बोलीवार MBBS )
३)सौरव सुखदेव जिल्हेवार वैज्ञानिक अधिकारी ( क्लास वन) गुजरात
४) कु.स्नेहा दिगांबर लाटेलवार,रा.ब्रम्हपूरी
हुद्दा :- ग्रामसेविका,ग्राम पंचायत मालडोंगरी, पंचायत समिती ब्रम्हपुरी, जि.प.चंद्रपूर.
५) कु. वर्षा लक्ष्मिकांत त्रिशूलवार.
पदवीधर शिक्षिका जि.प.उच्च प्राथ.शाळा मालदुगी गडचिरोली
६) गुंजन मुक्तेश्वर कोमलवार अशिष्टण प्रोपेसर Gov.s.गडचिरोली
७) रोशनी सुरेश मोहुर्ले आरोग्य सेविका (मुलचेरा)
८)शुभम लक्ष्मण मोहुर्ले (सिव्हिल इंजिनियर) लायड अँड मेटल कंपनी कोंसरी
९)गौरव नारायण इप्पावार ( स. बँक मॅनेजर)
१०) सौ. अनिता गुरुदास जिल्हेवार
सरपंच, फराडा
११) मा. खुशाबराव चेन्नुरवार पोलीस पाटील, भोगनबोडी
१२) मा. शंखावार लाईनमन साहेब
सेवानिवृत्त चामोर्शी
१३) सौ. उज्ज्वला किशोर मोहुर्ले ग्रामपंचाय सदस्य गणपूर
१४) विशाल इटकलवार वाकडी SRPF अमरावती
१५) जगदीश मुंघाटे. (प्राचार्य)
कर्मवीर दादासाहेब देवतळे महा. विद्यालय आरमोरी.
१६) मुन्ना चेन्नूरवार भोगणबोडी (सिविल इंजिनियर) अदानी सिमेंट लिमिटेड असिस्टंट मॅनेजर. मो.नं.9284768121
१७) रिन्ना पेदापलीवार. प्राचार्य ( ऍग्रीकल्चर )
मो. नं. 8805746898
१८)अविनाश कथले. (संघनक अपरेटर) शरदचंद्र पवार माध्य. विद्यालय व्याहाळ. मो.नं.9529621734
१९)चेतन लाकडे(सी.ऐ.पास)
मो. नं. 9325584960
२०) मा. प्रकाश घोगरे मुरखळा पत्रकार
दै. पुण्यनग.
२१) लताताई लाटकर गडचिरोली माजी नगर सेविका
*समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेची जिल्हा/तालुका कार्यकारणी* सर्व मा. लक्ष्मण जंगमवार, शेखर पुलिवार, सालया कंबलवार, सुरेश साईनाथ रामगिरवार, नागेश रामगिरवार, स्वामी जंगमवार, अशोक वासेकर, सदाशिव पेदापलीवार, साईनाथ अलालवार सुरेशजंगमवार, दिवाकर नरुले,सुधाकर नरुले गणपत नरुले,तुळशीराम नरुले, सुरेश नरुले,शामराव नरुले,बालाजी नरुले, राजू नरुले, विलास नरुले, नरेश नरुले, नितेश नरुले,खुशाल नरुले,दादाजी नरुले,देवाजी नरुले,सचिन कोरटवार, प्रताप कोरटवार, सुरेश कोहपरे, हरिदास कोहपरे,गजानन कोहपरे, गिरिधर कोहपरे, आनंदराव कोहपरे,हेमंत कोहपरे, विजय कोहपरे,अविनाश कोहपरे,पितांबर कोरेवार, बालूभाऊ पौरकार,देवाजी चंद्रगिरे,योगेश चंद्रगिरे,रमेश चंद्रगिरे ,बाबुराव चंद्रगिरे,ताराचंद चंद्रगिरे, धनराज चंद्रगिरे, मिथुन चंद्रगिरे,पुंजीराम वाईलकर, डाकराम वाईलकर, भकतदास वाईलकर, ताराचंद वाईलकर, नागेश नल्लुरवार, रुपेश गडसुलवार, हंसदास कंनाके, मधुकर कंनाके, अनिल कोहपरे,सुरेश कोहपरे,राजकुमार कलगटवार,बाबुराव गोरडवार,लक्ष्मण गोरडवार, शामराव गोरडवार, हंसदास गोरडवार, हेमंत गोरडवार, मिलिंद गोरडवार पुरुषोत्तम बोलीवार ,मधुकर बोलीवार, हंसराज लाटेलवार, रवींद्र लाटेलवार,आनंदराव लाटेलवार, मधुकर लाटेलवार, सुखदेव हीवरकर, रंजित चंद्रगिरे, गोपाल पौरकार, योगेश चंद्रगिरे, गंगाधर रामटेके(सरपंच) परमेश्वर मोहूर्ले,परशुराम बोलीवार, प्रमोद रामटेके, संजय गोरडवार, गुरुदास जिल्हेवार, खुषाबराव चेनुरवार,
मिथुन कोहळे , ऋषिकेश गोरडवार, रमेश मोहुर्ले, विकास मोहुर्ले, सुभाष कोहळे, गोकुळदास मोहुर्ले, चंद्रदास ईटकेलवार, गोपीचंद मोहुर्ले, जिवनदास ईटकेलवार, छत्रपती वासेकर, सैलेष वासेकर बंडू पौरकार, प्रवीण कुमरे, राकेश आत्राम, चंदू गोरडवार, किशोर रामटेके,स्वप्नील गोरंतवार, संतोष मोहूर्ले,तेजस घोगरे,किशोर घोगरे, आनंदराव बोलिवार सतीश बोलीवार, बंडू मोहूर्ले,नरेश मोहूर्ले ,भास्कर बोलिवार, प्रभाकर बोलीवार, ऋषी बोलीवार
सुनील देवतळे,प्रमोद देवतळे, राकेश पौरकार , मनोहर पौरकार रवींद्र पौरकार
*आयोजक*
*समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली*
(टिप या मध्ये बरेच समाज बांधव भगिनी विद्यार्थी विद्यार्थीनी यांचे नाव सुटलेले आहेत कृपया कोणीही समाज बांधव नावा साठी नाराज होऊ नये) होणाऱ्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे. हि विनंती
तसेच काही नाव सुटलेले माहिती. असल्यास या मो. नंबर वर 8830256250 वर संपर्क साधावा.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!