ग्रामपंचायत जेप्रा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
जेप्रा : सविस्तर वृत्त असे की, मौजा जेप्रा येथे दिनांक 6 डिसेंबर 2024 ला सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालार्पन करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी गावातील प्रथम नागरिक गावचे सरपंच शशिकलाताई झंझाळ, उप सरपंच कुंदाताई लोनबले, सदस्या जास्वंदाताई निकुरे,ग्राम सचिव एम एन हुलके, गुणाजी देशमुख ,खुमेश हर्षे, मनोज भांडेकर, वामनजी गडपायले पो.पा. किशोर नरुले, श्रीकांत लेनगुरे , देवानंद चलाख,सुखदेव कोडाप,विलास पेंदोरकर,संजय गडपायले,आतीष म्हस्के,देविदास हजारे, धनराज कोडप,भूषण गावतुरें, मारोती मडावी,पुण्यवान सलामे,मुरलीधर मडावी,देविदास भांडेकर, प्रेमदास नीकुरे, खुशाल मडावी,देवराव नरुले,वसंत नैताम, प्रदीप निकूरे,सोमल झझाळ,देवराव भांडेकर,रुकमन बाई गेडाम, छायाताई गावतुरे,वसंताबाई सयाम , जोस्त्नाताई मडावी,सुशिलाबाई सोरते, निरुपलाबाई सलामे, दामिनीताई हर्षे,ज्योतिबाई गावतुरे,स्वाती नीकूरे,दूधराम मेश्राम,बंडू उर्वते, शालिकराव जुमनाके,माणिक मानकर,मंगरू भोयर,गोविंदा बर्शिंगे, सौरव झांजल,बाबाजी दुधे,कपिल बारसागडे, मुखरू मेश्राम,मारोती मेश्राम, विलास सोरते,राजेंद्र गावतुरे,मोरेश्वर मेश्राम, देविदास चुधरी आदी ग्राम वासिय उपस्थित होते.