Vidarbh24News

Latest Online Breaking News

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी अविनाश पाल यांना.द्या…

चंद्रपूर भाजपा प्रवासी प्रभारी फग्गनसिंह कुलस्ते यांना कार्यकर्त्यांनी भेट घेऊन दिले निवेदन”

*सावली*
73 ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राकारिता भारतीय जनता पार्टीकडून जनमतातील उमेदवार अविनाश पाल यांना उमेदवारी मिळावी म्हणून विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी चंद्रपूर भाजपा प्रवासी प्रभारी फग्गनसिंह कुलस्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यावेळेस बदल करायचा असल्यास अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी व उमेदवारी मिळाल्यास त्यांना जिंकून आणाची जबाबदारी आम्ही प्रमुख पदाधिकारी घेऊ असे त्यांच्या भेटीदरम्यान सांगितले
भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असून दोन पंचवार्षिक पंचायत समिती सदस्य, भाजपा तालुका अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी चांगले काम केले असून सर्वाना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असून आजपर्यंत सावली तालुक्यात उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे यावेळेस भारतीय जनता पार्टीने सावली तालुक्यातील अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी त्यांना सोपविले,
निवेदन देताना दौलत भोपये, सदाशिव बोबाटे, नितीन टेप्पलवार, डियेज आभारे, मुक्तेश्वर थोराक, प्रविण देशमुख, प्रविण मेश्राम, ज्ञानेश्वर निकोडे, रोशन अन्सारी, देवानंद पाल, शरद मडावी, रामदास गेडाम, वर्षा गेडाम, गौरव यम्पलवार, अरविंद निकेसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!