गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
*समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेचा उपक्रम*
समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा गडचिरोली* यांच्या वतीने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यतील *दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा भव्य सत्कार सोहळा* *रविवारी , 16 जून 2024* रोजी*बळीराजा पॅलेश सविधान सभागृह चामोर्शी रोड, गडचिरोली* संपन्न झाला.
यावेळी उदघाटक किशोर नगराळे, एच. बी. नक्कलवार
*कार्यक्रमाच्या अध्यक्ष मायाताई मोहूर्ले
सहउदघाटक- रूपेश वालकोंडे , विजय देवतळे, किशोर नरुले, दिपप्रज्वलन- विनोद आसमपल्लीवार, विनोद बच्चलवार ,*मुख्य सल्लागार* मा.लक्ष्मणराव मोहूर्ले साहेब सामाजिक कार्यकर्ता मुख्य मार्गदर्शन संतोष चंदावार स्वागताध्यक्ष राजेश कलगट्टीवार ,राकेश पौरकार प्रमुख पाहुणे धर्मानंद मेश्राम से. नि.केन्द्र प्रमुख समया पासुला माजी जिल्हा अध्यक्षमोहनदास ईटकलवार शिक्षक, लालाजी पोवरे कृषी अधिकारी, बालाजी नरुले, अनेक समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
वर्ग 10 वी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीं
1. भुषण अरविंद पोवरे
2. महिमा ओमेश्वर मोहूर्ले
3. अर्पिता फुलचंद इटकलवार
4. संचीता बालकदास कराडे
5. स्नेहा किशोर आडुरवार
6. अपेक्षा अशोक वासेकर
7.संकेत किशोर पुल्लीवार
8. अनुष्का सुखदेव लाटेलवार
9. चंद्रमोगली स्वामी माडेम
10.शुभांगीतुळशीदास लाटेलवार
11.सम्यक पुरुषोत्तम शेंडे
12. दिपक दिवाकर देवतळे
13. प्रतिभा साईनाथ पोवरे
14. दिक्षित रविंद्र बोरकर
15. सलोनी सुभाष आरीकर
16. विक्रम भजनदास देवतळे
17. लक्की धनराज देवतळे
18. सिंधु तिरुपती आतकुरी
19. शारोज बंडु कंनाके
20.
वर्ग 12 वी
1. तन्मय अनिल तोटपलीवार
2. निर्भय रमेश लाकडे
3. उत्तरा यशवंत लाटीलवार
विद्यार्थ्यांचे/ विद्यार्थिनीचे पालक
अनिल तोटपलीवार, बंडु कंनाके,ओमेश्वर मोहूर्ले,फुलचंद इटकलवार, संतोष आडुरवार धनराज देवतळे, सुखदेव लाटेलवार इत्यादी पालक उपस्थित होते.