Vidarbh24News

Latest Online Breaking News

28 फेब्रुवारीला पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता खात्यात होणार जमा

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी 

महाराष्ट्रातील यवतमाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोल ची एक कळ दाबून एका मिनिटात 9 कॉटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा करणार आहेत. यासाठी दुपारी बारा वाजता कार्यक्रमाचे यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी नावाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची लोकप्रियता पाहून राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रूपये आणि शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 असे एकूण प्रतिवर्ष 12,000 रूपये
शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मार्च महिन्यात नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसऱ्या हप्ता जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!