Vidarbh24News

Latest Online Breaking News

राज्यस्तरीय मादगी समाज परीषद व वर्धापन दिनाचे आयोजन

शिवाजी महाराज जयंती निमीत्त अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचा उपक्रम

बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, अन्नाभाऊ साठे विचारधारा प्रेरीत *समतेसाठी संघर्श समाजाचा* हे ब्रिद समोर ठेवून *अखिल भारतीय मादगी समाज संघठना (म.रा.)*शाखा गोंडपिंपरी तथा पोंभुर्णा* यांचे संयुक्त विद्यमाने बहुजन प्रतिपालक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या मंगल पर्वावर *संघटनेचा 7 वा वर्धापन दिन सोहळा तथा *भव्य राज्यस्तरीय मादगी समाज परीषद* आयोजित केले आहे. दिनांक- २० फेब्रुवारी २०२४
दुपारी १२.०० वाजता. स्थळ धनोजे कुणबी सभागृह, बल्लारशा रोड, गोंडपिपरी येथे आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक देवराव भोंगळे माजी अध्यक्ष, जि.प.चंद्रपूर तथा राजुरा विधानसभा प्रमुख डॉ.अभिलाषा गावतुरे मॅडम सामाजिक कार्यकर्ते सह उद्घाटक अमरभाऊ बोडलावार माजी सदस्य, जि.प.चंद्रपूर अल्काताई आत्राम प्रदेश महामंत्री भाजपा महिला आघाडी.मनोज मामिडवार माजी सदस्य, जि.प.चंद्रपूर
मुख्य मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनभाऊ देवताळे
संस्थापक-अध्यक्ष अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म.रा.)दिप प्रज्वलन संदीप पौरकार संचालक, कृ.उ.बा.स.गोंडपिपरी नागेश इटेकार तालुका प्रमुख,शिवसेना(शिंदे गट) गोंडपिपरी.राजेश कलगटीवार सामाजिक कार्यकर्ते, भंगाराम तळोधी स्वागताध्यक्ष नगराळे सर मुख्य कार्यवाहक अखिल भारतीय मादगी समाज संघटना,(म.रा.) मायाताई संड्रावार प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष
अखिल भारतीय मादगी समाज संघटना,(म.रा.) रुपचंद लाटेलवार
प्रदेशाध्यक्ष,अखिल भारतीय मादगी समाज संघटना,(म.रा.) पुंगूरवार सर यवतमाळ.

प्रमुख मार्गदर्शक डाॅ.शाम अहिवले* साहित्यिक, लेखक पुणे शंकर संटी सर, मुंबई भडके सर, मूल संस्थापक विषमता निर्मूलन दल, शेखर दहीवले सर गोंडपिपरी.

विशेष अतिथी आकाश आलेवार प्रदेश महासचिव अ.भा.मा.स.सं., गोविंदा कामरेवार प्रदेश संघटक अ.भा.मा.स.सं मा.रोशन येमूलवार प्रदेश सचिव अ.भा.मा.स.सं, किशोर पगडपल्लीवार प्रदेश उपाध्यक्ष अ.भा.मा.स.सं., निलीमाताई बोल्लीवार प्रदेश महिला संघटीका अ.भा.मा.स.सं. मनिषाताई चेनूरवार प्रदेश महिला उपाध्यक्षा अ.भा.मा.स.सं. मा.प्रभाकर कोंडावार प्रदेश सल्लागार अ.भा.मा.स.सं. मा.सुनिल शंकावार प्रदेश सल्लागार अ.भा.मा.स.सं. ॲड. अमित चन्नेवार कायदेविषयक सल्लागार अ.भा.मा.स.सं.ॲड. मेघाताई पोवनकर कायदेविषयक सल्लागार अ.भा.मा.स.सं. सुरज त्रिशूलवार प्रदेश सल्लागार अ.भा.मा.स‌.सं.मा.मोतीराम लाटेलवार कार्याध्यक्ष अ.भा.मा.स.सं.

काशिनाथ देवगडे गडचिरोली शुभम बोलीवार LIC मॅनेजर गडचिरोली, सुरेश देवतळे SBI Life Insurance मॅनेजर गडचिरोली मा.नेमीचंद बोलीवार CRPF ऑफिसर, मनोज पोहरकर पोलीस अहेरी, अतुल देवतळे म.पोलीस अहेरी, रवि लाटेलवार उमेद संयोजक वर्धा, विनोद लाटेलवार SBI मॅनेजर सावली, कोमल नंदपटेल मॅडम म.बाल कल्याण विभाग यवतमाळ, गणेश वाघमारे सर नागपुर प्रमुख पाहुणे राजाराम मोहूर्ले सामाजिक कार्यकर्ते चिंतलधाबा, डॉ. सुधाकरराव चिलमूलवार चेक पारगांव, चेतन कलगटवार युवा सामाजिक कार्यकर्ते भं.तळोधी, भिमराव ईटकलवार सामाजिक कार्यकर्ते मुल, बबनराव गोरंतवार माजी सरपंच पोंभूर्णा, बोयेज पास्टर सरपंच ग्रामपंचायत सुरगाव, शेखर बोनगीरवार पत्रकार गोजोली, रुपचंद पगडपल्लिवार संचालक, ओम साई डेकोरेशन गोंडपिपरी,

दिपक वांढरे संस्थापक-अध्यक्ष निसर्ग सखा संस्था संदीप रायपूरे पत्रकर, अरूण झगडकर साहित्य,सामाजिक कार्यकर्ते, अशोक कुडे सामाजिक कार्यकर्ते ,रूपेश निमसरकार सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान अभ्यासक, मनिषा मडावी,पेंदोर कवयित्री,साहित्यिका,जूनी पेन्शन राज्य उपाध्यक्ष ,राजू झाडे पत्रकार, शालिक माऊलिकर, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

उपरोक्त कार्यक्रमास समाज बांधवांनी बहुसंख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!