सिन्देवाही – पाथरी रोड वर अपघात
सिन्देवाही – पाथरी रोड वर अपघात
सिंदेवाही वरुण पाथरी कड़े जाणाऱ्या मरेगाव रोडवर आपापसात दोन दूचाकिंची समोरा समोर धड़क झाली. सदर अपघातात चार पुरुष व एक वृद्ध महिला होती. साधारण ५ ते ६ वाजेदरम्यान ही घटना घडली, सदर अपघातात दुचाकी स्वाराना जबर मार बसले, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, त्यात ३ लोकांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात लोक पवना येथील रहिवासी असल्याचे समजले, सदर अपघात झाल्याचे कळताच आजुबाजूच्या गावातील लोकांची
गर्दी झाली. काही वेळात घटना स्थळी सिदेवाही पोलीस आले व समोरील अपघाताची बाजु सांभाळली .





