Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावली तालुक्यातील नागरिकांनी दिला आरोग्य व डोळे तपासणी केंद्रावर उत्स्पूर्त प्रतिसाद.*

*सरत्या वर्षात अनेक नागरिकांची मोफत आरोग्य व डोळे तपासणी, सावली तालुका काँग्रेस कमिटिचा सेवाभावी उपक्रम*

*सावली तालुक्यातील कवठी,पालेबारसा व हरांबा येथील यशस्वी आरोग्य व डोळे तपासणी शिबिरा नंतर मौजा.चांदली बुज येथे २०२३ वर्षातील अंतिम शिबीर घेण्यात आले,यावेळी आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली.विरोधी पक्षनेते व या सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे कार्यक्रम तालुक्यातील अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने पार पडले,मौजा.चांदली येथील उदघाटनाचा कार्यक्रम सावली तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.उषाताई तसेच माजी पंचायत समिती सभापती सावली मा.विजय कोरेवार व उपसभापती सौ.मंगलाताई चिमड्यालवार यांच्या हस्ते पार पडले.*

*विजयकिरण फाउंडेशन च्या माध्यमातून यावेळी ८००-८५० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी तर ७००-७५० लोकांनी नेत्र तपासणी केलेली आहे तर ६०० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप झालेले आहे. शिबिरा निमित्य बोलताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी ” मा.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचे जनसेवा हिच ईश्वर सेवा मानलेले व्रत त्यांचे सेवभावी कार्य प्रेरणादायी असून सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सामान्य जनतेच्या हिताचे कार्य अविरत सुरु असून येत्या काळात विविध समाजोपयी कार्य राबविले जाणार आहेत” असे प्रतिपादन केले*

*या शिबिरा प्रसंगी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.विजय मुत्यालवार,गावचे सरपंच मा.विठ्ठल येग्गावार,जेष्ठ कार्यकर्ते मा.गजानन सा.चिमड्यावार,गाव काँग्रेस कमिटी चांदलीचे अध्यक्ष मा.विकास पुप्परेड्डीवार, उपसभापती प.स सावली मा.राजेंद्र भोयर,सेवा सहकारी अध्यक्ष मा.विलास येंगटीवार, सावली महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार,नगरसेवक मा.गुणवंत सुरमवार,ग्रामपंचायत सदस्य सौ.योगिता संतोषवार,व मा.सीताराम कोडापे,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार, सौ.शिला गुरुनुले,गाव तंटामुक्ती अध्यक्ष मा.राकेश गुंडावार,पोलीस पाटील मा.चिंतामण बालमवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.विस्तारी आरेवार,मा.कौशल चिमड्यावार,मा.स्वप्नील चन्नावार आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!