Vidarbh24News

Latest Online Breaking News

खूप दिवसापासून च्या प्रलंबित मागणीला सालेकसा या रेल्वे स्टेशनवर स्टॉपेजेस (थांबा ) मंजूर. खासदार अशोक नेते यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश.._*

गोंदिया बारोंनी एक्सप्रेस सालेकसा रेल्वे स्टेशन थांबा मंजूर…_

*_लवकरच हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ होईल._*

दिं. २२ डिसेंबर २०२३

सालेकसा:- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील अती दुर्गम, मागास म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. या सालेकसा तालुक्यात अनेक दिवसापासून ची विद्यार्थ्यांची, नागरिक जनतेची, शेतकऱ्यांची दुपारच्या नंतर रेल्वे स्टेशनवर स्टापेजेस थांब्याची प्रलंबित मागणी होती. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देण्यात येत होते.यासाठी प्रयत्न सुद्धा केल्या जात होता. या केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येऊन सालेकसा रेल्वे स्टेशनला 15231/32 गोंदिया बारोंनी एक्सप्रेस सालेकसा रेल्वे स्टेशन थांबा मंजूर.दुपारनंतर स्टापेजेस थांबा देण्याची मागणी मान्य केली असून लवकरच हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ होईल अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. या स्टापेजेस थांब्यामुळे निश्चितच या क्षेत्रात विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, जनतेला,प्रवाशांना याचा फायदा होईल.
असे वक्तव्य व आनंद खासदार अशोक नेते यांनी करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व हार्दिक अभिनंदन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!