Vidarbh24News

Latest Online Breaking News

पालेबारसा येथे आरोग्य व डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न*

विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यात सेवाभावी शिबिराचे तीन टप्यात आयोजन*

*दिनांक:- २२ डिसेंबर २०२३*

*सावली(ता.प्र.) तालुक्यातील मौजा.पालेबारसा येथे आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा उदघाटनाचा कार्यक्रम सावली तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर व कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक मा.खुशाल लोडे यांच्या हस्ते पार पडले.*

*राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार ह्यांनी अंगीकरलेले जनसेवेचे व्रत हे सर्वपरिचित आहे, विजयकिरण फाउंडेशन च्या माध्यमातून ते सर्व सामान्य जनतेची सेवा करीत असतात त्यांच्यास संकल्पनेतून सावली तालुक्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर होणार आहेत.यावेळी ७००-८०० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी तर ६००-७०० लोकांनी नेत्र तपासणी केलेली आहे तर ५०० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप झालेले आहे.*

*या सेवाभावी शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून पालेबारसाच्या सरपंच सौ.मंदाबाई मडावी,उपसरपंच मा.रमेश खेडेकर,माजी उपसभापती प.स.सावली मा.राजेंद्र भोयर,माजी सरपंच पालेबारसा मा.विलास कावळे,माजी सरपंच सायखेडा मा.जीवन चौधरी,माजी सरपंच मा.प्रकाश खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.सुलोचना वाघरे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.सुशील डहलकर,माजी तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.वैभव गुज्जनवार व मा.पंकज कागदेलवार,तसेंच काँग्रेस कार्यकर्ते मा.आकाश येणप्रेडिवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,ग्रामपंचायत सदस्य जनकापूर मा.हेमंत धुर्वे,मा.लोखंडे सर,माजी उपसरपंच मा.प्रभाकर गुरुनुले, मा.अंकुश येणप्रेडिवार,मा.श्रीकांत सांगिडवार,मा.कांशीराम दाजगाये,मा.रमेश तिवाडे, मा.विठ्ठल मंगर,मा.बादल गेडाम, यांच्या सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंखेने नागरिक उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!