अबब! गॅस सिलेंडर एवढा दुधी
ग्रामीण भागात दुधीचे वडे खूप प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात दुधी ची बी लावल्या जातात. दिवाळी पर्यंत दुधी खाण्यालायक होतात. दिवाळीच्या सणापसून दुधीचे वडे बनविण्यास सुरुवात होते. सणावाराला दुधी च्या आश्र्वास घेतला जातो. शहरामध्ये दुधी किंवा लवकी विकत घेऊन वडे बनविल्या जाते. दुधी च्या वड्याची चवच निराळी असते. लहान थोरा पासून म्हाताऱ्या सर्वच लोक आवडीने वडे खातात.
सावली तालुक्यातील अंतरगाव येथे गॅस सिलेंडर एवढा दुधी सापडला आहे. रेकचंद तरारे यांच्या घरावर हा दुधी लागला आहे. दुधीला बघण्यासाठी अनेकांची गर्दी उसळली आहे.