Vidarbh24News

Latest Online Breaking News

किसान विद्यालयात गांधी जयंती निमित्त मेरी माटी मेरा देश या ऊपक्रम

किसान विद्यालय जेप्रा येथे आज दिनांक २ ऑक्टोबर २०२३ ला राष्ट्रपीता महात्मा गांधीं आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीयांच्या जयंती निमित्त मालार्पन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तसेच स्वच्छता रॅली काढल्या गेली.

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी अंतीम टप्प्यात, मेरी माटी मेरा देश या ऊपक्रमा अंतर्गत विद्यार्थीनींची कलश यात्रा काढण्यात आली प्रत्येक घरी जाऊन चिमूटभर तांदूळ व मूठभर माती प्रत्येक वेगवेगळ्या कलशात गोळा करन्यात आले व ते कलश पुढील प्रवासासाठी विद्यालयाच्या कार्यालयात सांस्कृतिक विभागाद्वारे सोपविण्यात आले.

. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद म्हशाखेत्री यांनी प्रतीमेला मालार्पन केले, सहायक शिक्षक गुरूदेव चापले दिनविशेष कथन केले,याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक अरविंद ऊरकुडे, खुशाल दुमाने, सचीन म्हशाखेत्री, ओमदेव रडके, तिलेश मोहूर्ले, ऊज्वला तायडे,, मिना म्हशाखेत्री, हजर होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रसेन खोब्रागडे यांनी केले

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!