*वनिताताई भोपये यांचे दुखःद निधन*
*वनिताताई भोपये यांचे दुखःद निधन*
सावली:(प्रा.शेखर प्यारमवार)
सावली तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष दौलतजी भोपये यांच्या पत्नी वनिताताई भोपये आज ठीक ८:०० वाजता हिरापुर येथे दुखःद निधन झाले.त्यांचेवर उद्या दिनांक २६/०८/२०२३ रोज शनिवारला ११:३० वाजता वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी,नातवंडं असा मोठा आप्त परिवार असून त्यांचे अचानक निधन झाल्याने हीरापुर तसेच परिसरात शोकाकुल वातावरण आहे.वनिताताई भोपये यांचे आत्म्यास शांती लाभो!!



