ग्रामपंचायत चकपिरंजीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

ग्रामपंच्यायत चकपिरंजी येथे ऊभारलेल्या शिलाफलका जवळ कलश यात्रेचे समापन होऊन हुतात्म्याना अभिवादन करण्यात आले यावेळी ग्राम प चे सरपंच उषाताई गेडाम , उपसरपंच अरविंद भैसारे , सचिव दयानंद खोब्रागड़े , ग्राम प सदस्य अमृत चौधरी , मेहमुदा शेख , मिना मडावी, लीना तावड़े, शारदा भोयर , आशा वर्कर ममता मस्के , प्राचार्य बारसिंगे ,रोजगार सेवक चंद्रशेखर गुरनुले, शिपाई त्रिदेव चौधरी आदि उपस्थित होते देश स्वतंत्र्याचा ७६ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना त्याचाच एक भाग म्हणून हरघर तिरंगा, मेरी मीटी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत ग्राम प चकपिरंजी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करन्यात आला …..