Vidarbh24News

Latest Online Breaking News

*भाजपा प्रदेश सोशल मीडिया सदस्यपदी मयूर व्यास यांची निवड*

*भाजपा प्रदेश सोशल मीडिया सदस्यपदी मयूर व्यास यांची निवड*
सावली(प्रा.शेखर प्यारमवार)

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणीत पूर्व विदर्भ विभागात सदस्यपदी सावली येथील सत्यम हॉटेलचे संचालक मयूर व्यास यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची नुकतीच घोषणा केली. मागील काही वर्षात मयूर व्यास यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांची प्रदेश कार्यकारणीत सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील मयूर व्यास व सिंदेवाही येथील हार्दिक सूचक केवळ या दोघांचाच समावेश आहे. मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात या दोघांनाही प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मयूर व्यास यांनी सांगितले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!