Vidarbh24News

Latest Online Breaking News

दुचाकीची सामोरा समोर धडक तिन ठार तिन जखमी

नांदगाव येथील मजूर व्याहाड खुर्दच्या दिशेने जात होते तर हिरापुर येथील युवक गडचिरोलीहून आपल्या स्वागवी हिरापुर येतं होते.चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंप समोर दोन दुचाकी स्वारांची समोरा समोर जोरदार धडक दिल्याने २ जन जागीच तर एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला.३ जन गंभीर जखमी झालेले आहेत. दोन्ही दुचाकीवर तीन तीन बसले होते असे सांगितले जात आहे.

हरीश पांडुरंग सहारे वय 35 रा. नांदगाव तालुका सिदेवाही, सागर रघुनाथ शेडमाके वय 22, राहणार हिरापुर, प्रशांत आत्राम वय 30 वर्ष रा. हिरापूर तालुका सावली मृत्यू पावले तर जखमींमध्ये अजय विजय गोरडवार वय 32 वर्षे रां सावली व सुमित शेडमाके हिरापूर व प्रशांत चावरे नांदगाव गंभीर जखमी आहे.

जखमीना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून घटनेची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली सावली पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!