Vidarbh24News

Latest Online Breaking News

रोशन गेडाम सेट परिक्षा उत्तीर्ण

सावली: सावली रोशन यशवंतराव गेडाम ह्यांनी प्राध्यापक पदासाठी पात्रतेचा निकष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सेट परिक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले.

महाराष्ट्र शासनाने दि. २६ मार्च २०२३ रोजी सेट परिक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेत राज्यभरातून १,०१,२५७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी आहे. ६६७६ विद्यार्थी पात्र झाले. या परीक्षेत रोशनने मराठी विषय घेऊन परिक्षा दिली. दि. २७ जुन रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार रोशन प्राध्यापक पदाकरिता पात्र ठरला.

रोशनने आपले शालेय शिक्षण विश्वशांती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सावली येथून तर पदवी अभ्यासक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयं सावली येथुन पूर्ण केले. मराठीतील पदव्युत्तर पदवी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयं येथुन पुर्ण केले.

सध्या रोशन गोंडवाना विधापीठाअंतर्गत मराठी विषयात आचार्य पदवी पूर्ण करीत आहे. रोशन सध्या सिद्धार्थ विद्यालयात गुरवडा तासिका प्रमाणे कार्य करीत आहे.

त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले कुटूंबियांसह आचार्य पदवीचे मार्गदर्शक प्रा. डॉ. संजय के. लाटेलवार, अधिष्ठाता डॉ चंद्रमौली, प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांना दिले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!