वैभव जेंगठे विद्युत सहाय्यक यांचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी अंत
वैभव जेंगठे वय ३४ वर्षे राहणार मरार मेंढा तालुका ब्रम्हपुरी हे दर्शनी माल येथे विद्युत सहाय्यक (लाईनमन) म्हणुन मागील दोन वर्षापासून काम करीत होते.

दर्शनी माल येथिल चौकातील विद्युत खांबावर लाईन दुरुस्त करित असताना विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई वडील असा आप्त परिवार आहे. वैभव अवकाळी मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे



