*मॅजिक बस संस्थेच्या वतीने पालक सत्राचे आयोजन व शैक्षणिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन*
(सावली) व्याहाड बुज येथे पालक सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालक सत्राच्या माध्यमातुन पालकांना शिक्षणाचे महत्त्व, स्त्री- पुरुष समानता संधी मिळाली पाहीजे, मुलांचे आरोग्य, मुलगा आणि मुलीत भेदभाव करू नये, शिक्षण पूर्ण केले पाहिजे, अडचणींनी दूर केले पाहिजे अशा विविध प्रकारच्या विषयाला घेऊन पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. काही खेळ घेण्यात आले त्यामध्ये पाणी बॉटल हा खेळ घेन्यात आला. त्यामधून शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले.

त्यानंतर सत्र पाणी बॉटल हा खेळ घेण्यात आला. शिक्षणाचे महत्व व आंनददायी वातावरण तयार करून खेळ घेण्यात आला.खेळामधुन मुलांनी शिक्षण पूर्ण केले पाहिजे असे समजावून सांगितले. विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संवाद कौशल्य बद्दल शिक्षणाचे महत्व, मोठ्या उत्साहाने पालकांनी व गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी खेळात सहभाग घेतला.**CM* तालुका समन्वयक आकाश गेडाम यांनी पालकाचे सत्र घेतले . सत्राचा शेवटी विजयी पालक वर्गाला बक्षिस वितरण करण्यात आले. *SSO* निशा उमरगुंडावार पालक सत्रा आयोजन केले ,पालक सत्रा , तसेच गावातील पालकांना बोलावून अन्यासाठी *CC* समुदाय समन्वयक प्रणिता तोडेवार, निशाताई कोरेवार यांचे महत्वाचे सहकार्य होते.



