धान पेरणीच्या कामाला वेग,दमदार पावसाने शेतकरी सुखावला शेती हंगामाला सुरुवात
ताज्या घडामोडी
दमदार पावसाने शेतकरी सुखावला शेती हंगामाला सुरुवात धान पेरणीच्या कामाला वेग
रोहिणी पाठोपाठ लागलेल्या मृग नक्षत्राच्या दुसऱ्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दमदार पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला रोहिणी नक्षत्रात शेतकरी आपल्या शेतीची मशागत करून पेरणी शाठी पावसाच्या प्रतीक्षेत आसातो हवामान खात्या च्या संदाजा नुसार यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावली रोहिणी पाठोपाठ म्ह्यीस वाहन घेऊन मृग नक्षत्राने वेळीच दमदार पावसाची हजेरी लावल्याने आता धान पेरणीच्या कामाला सुरुवात होणार आहे गेली तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्याला ओल्या आणि शुक्या दुष्काळाचा सामना करावा लागला यंदा तरी खरीपाचा हंगाम सुखरूप व्हावा आशि अशा शेतकरी राज्याकडून केली जात आहे त्यामुळे वेळेवर आलेल्या पावसामुळे यंदाचा शेती हंगामाच्या आशा पलावित झाल्या असून पेरणीला सुरवात होणार आहे सुरवातीपासून आलेला पाऊस शेवट पर्यंत तसाच साथ देईल या आशेवर शेतकरी राजा धान पेरणीच्या कामाला लागला असून तालुक्यात धान पेरणीला वेग आला आहे मात्र कोरोनाच्या सावठात शोसल दिस्टेगासिलचे नियम पाळत धान पेरणी आणि रोवणीचे काम केले जाणार आहे त्यामुळे यंदाच्या शेती हंगामात काहीसा बदल होताना दिसेल एकंदरीत वेळेवर आलेल्या पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी सुखावला असून धान पेरनीच्या कामाला वेग येत आहे हे मात्र विशेष..




