*विश्वशांती विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
सावली: प्रा.शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यात सावली तालुक्याचा एकूण निकाल…. लागला असून भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय सावलीच्या वर्ग १० वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यालयाचा एकूण निकाल ८१.४५ टक्के लागला असून त्यात
*इंग्रजी माध्यम*
*प्रथम क्रमांक:* कू.स्वाती रमेश झरकर ४३५गुण (८७:०० टक्के)
*द्वितीय क्रमांक*:कू.परी संजय कोतकोंडावार४२१(८४:२०टक्के)
*तृतीय क्रमांक* सुहाना सुखचंद कोठारे ४०६ (८१:२० टक्के)
*मराठी माध्यम*
*प्रथम क्रमांक:* कू. निराशा नवनाथ लेनगुरे ३५९ गुण(७१:८० टक्के)
*द्वितीय क्रमांक:* कू. खुशबू आबाजी भोयर ३४३(६८:६० टक्के)
*तृतीय क्रमांक:* कू.आर्या रवी पुण्यप्रेड्डीवार ३४२(६८:४०टक्के)
गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे पदाधिकारी तथा सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



