उसेगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न
उसेगाव: जि. प.शाळा उसेगाव येथे परमात्मा एक सेवक मंडळ उसेगाव यांच्या चर्चा सत्र कार्यक्रमानिमित्य स्वय रक्तदाते समिती चंद्रपूर, गडचिरोली यांच्या माध्यमातून 26 रक्तदात्यांनी रक्तदान केला शिबिरात सहकारी ब्लड बँक चंद्रपूर, आरोग्य केंद्र उसेगावचे सी. एच ओ रामटेके मॅडम, चौकुंडे सर आरोग्य सेविक, मांदाडे मॅडम ,चौधरी मॅडम आरोग्य सेविका , आशा सेविका आंगणवाडी सेविका रक्तदान समितीचे आयोजक निशिकांत नैताम, डियम पाल, गिरीधर उरकुडे या शिबिरातील रक्तदात्याचे नाव ग्रामपंचायत उसेगाचे संगणक परिचालक सुरज यादव गोटपर्तीवार, सचिन आभारे, गोकुळ रोहणकर, नागेश बोरकुटे, साहिल पांडव, पुरुषोत्तम मेश्राम, शैलेश चौधरी, सचिन ठुसे, जुमेश ठुसे, गणेश घोडे, एकनाथ शेंडे, चेतन बोरकुटे, दिलीप मुसद्दीवर, भाष्कर उरकुडे, प्रांजल पाल, रोशन बरलावार, सचिन बर्लवार, प्रमोद मेकलवार, दिनेश नागरकर, पुनेश्वर गेडाम,उमेश नागरकर, विलास मुसदिवार, अभिजित खोब्रागडे, लीलाधर आभारे, सुरज चुधरी, समीर सेलोटे, यांनी रक्तदान केल्याबद्दल मनस्वी आभार मानण्यात आले.

यावेळी परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय ठुसे, पराते साहेब, दिलीप मुसद्दीवर, भाष्कर उरकुडे, ऋषी पाल, व सर्व सेवक दादा चर्चासत्राच्या कार्यक्रमास उपस्थित होते.



