Vidarbh24News

Latest Online Breaking News

जरकाहोळीना तिसऱ्यांदा मंत्रिपद

जारकीहोळींनी बुद्ध, बसव, आंबेडकरांना स्मरून घेतली शपथ 

बेळगाव : हिंदू धर्मात अशुभ मानल्या जाणाऱ्या राहू काळात उमेदवारी अर्ज भरून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सतीश जारकीहोळी यांनी गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करुन ‘कर्नाटकच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

बेळगाव जिल्ह्यातील अठरापैकी तब्बल ११ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. यातील यमकनमडी मतदारसंघाचे आमदार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना अपेक्षेप्रमाणे पहिल्या टण्यातच मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर भालचंद हे आरभावीमधून निवडून आले असून, लखन हे विधान परिषदे करण्यासाठी सामाजिक कार्यकते सदस्य आहेत. परंतु, हे तिघेही भाजपमध्ये असून, एकमेव सतीश हे काँग्रेसमध्ये अहोरात्र प्रयत्नशील असताना अनेक आहेत. पुढारी बुवा-बाबांच्या नादी लागलेले पदोपदी पाहायला मिळतात. मात्र, आपण त्याला अपवाद असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
मानव, बंधुत्व वैदिके या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीतील सीमाभागातील ते विनीचे कार्यकर्ते आहेत. दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम स्मशानभूमीत घेऊन भयमुक्त समाजनिर्मितीसाठी ते प्रयत्न करतात,
कॅबिनेट बेळगाव जिल्ह्यातील यमकनमडी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरुन मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपान बावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली.

पुनर्रचनेत यमकनड मतदारसंघाची रमेश है गोकाक मधून, तर निर्मिती झाली. तेव्हापासून अनुसूचि जमातीसाठी आरक्षित या मतदारसंघात ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत एकाही गावात प्रचाराला न जातादेखील ते निवडून सुरुवातीला धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आले होते. यापूर्वी त्यांनी उत्पादन प्रमुख कार्यकर्ते होते. ‘जद तर्फे दोनदा शुल्क व लघुउद्योग खात्याच्या विधान परिषदेवर काम करण्याची मंत्रिपदासह बेळगावच्या पालकमंत्री संधी त्यांना मिळाली होती. २००८ पदाची धुरा समर्थपणे सांभाळली मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या होती,

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!