बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सुवर्णप्राशन गुणकारी- राकेश रामटेके

पाथरी येथे आयुर्वेदिक सुवर्णप्राशन शिबिर.
सावली तालुक्यात असलेल्या पायरी येथील र्डा प्रमोद सोनवाने यांच्या दवाखाना मध्ये यूनिव्हर्स पावर मल्टीपर्पज वस्ट, चंद्रपूर च्या माध्यमातून आयोजित करण्यात आले शिबिरात यूनिव्हर्स पावर मल्टीपर्पज ट्रस्टचे अध्यक्ष राकेश रामटेके तसेच शिबिर आयोजन करणारे सदस्य सोनाली बोदोले बोले, पूजा गुरनूले, बिता गोंवर्धण व पाथरी येथील उपसरपंच प्रफुल तुम्मे यांची उपस्थीती होती. डो प्रमोद सोनवाणे यांनी आपल्या दवाखान्यात आयोजन करुण अतिशय चागले कार्य केले असे पायरी येथिल उपसरपंच प्रफुल तुम्मे बोलत होत. यूनिव्हर्स पावर मल्टीपर्पण, ट्रस्ट चे अध्यक्ष राकेश रामटेके पाथरी येथिल जनतेला सुवर्ण प्रा० प्राशन चे महत्व सांगताना म्हणाले सूवर्ण प्राशन हे बाल्या अवस्थेतील मूला व मूली करिता अतिशय उपयुक्त लाभ दायक आहे ज्या प्रमाणे बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण केले जाते न्याच प्रमाणे बाळाच्या बुद्धी व रोग प्रतिकार शक्ती वाढी साठी आयुर्वेदात सुवर्ण प्राशन संस्कार केले जाते सुवर्ण प्राशनाले बेहूदी, स्मृती, पचन शक्ती, शरीरवर्ण सुधारने सुवर्ण प्राशन औषधीचे उपयोग हे महत्व प्राचीन आयुर्वेदिक कश्प सहिता या ग्रंथामध्ये आढळतात