Vidarbh24News

Latest Online Breaking News

व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा संघटकपदी चंद्रकांत गेडाम*

सावली:प्रा.शेखर प्यारमवार
०२ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने वरोरा येथे आयोजित कौटुंबिक स्नेह मिलन सोहळ्यात सावली येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत गेडाम यांना जिल्हा संघटकपदी नियुक्तीचे प्रमाणपत्र व्हॉईस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे, प्रदेशाध्यक्ष मस्केजी,विभागीय अध्यक्ष मंगेशजी खाटीक,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे उपस्थितीत देण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री, कार्य, उद्दिष्टे यांचा अभ्यास करून,देशपातळीवर सुरू असलेले कार्य,पत्रकारांचे हक्कासाठी लढणारी एकमेव संघ म्हणजे व्हाईस ऑफ मीडिया हेच असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
त्यांच्या निवडीबद्दल व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रवीण झोडे, उपाध्यक्ष डॉ.शेखर प्यारमवार, कार्याध्यक्ष प्रा.विजय गायकवाड, सरचिटणीस नासिर अन्सारी, सहसरचिटणीस उमेश गोलेपल्लीवार, कोषाध्यक्ष नितीन गोहने, कार्यवाहक रूपचंद लाटेलवार, संघटक टीकाराम म्हशाखेत्री, प्रसिद्ध प्रमुख सौरव गोहणे, सदस्य चंद्रकांत प्रधाने यांनी अभिनंदन केले. यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!