Vidarbh24News

Latest Online Breaking News

स्लॉब वरुन पडुन.शेतकऱ्यांचा मृत्यु

स्लॉब वरुन पडुन.शेतकऱ्यांचा मृत्यु …..
*केशरवाही येथील घटना *
*तुरी सुकविण्यासाठी गेला होता स्लाब वर *
सावली ( लोकमत दुधे/बाबा मेश्राम )
आपल्याच घरच्या स्लाब वरती तुरी सुकविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पडुन.मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली, दादाजी रघुनाथ भोपये वय (४२)वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव.असुन तो केशरवाही येथील रहिवासी होता.
सावली तालुका कृषी प्रधान म्हणुन ओळखला जातो,धानपिक मोठ्या प्रमाणात तालुक्यात घेतले जाते, धानपिक नंतर तुर,लाख, कापुस, मिरची आदी पिके घेतले जातात,जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तुर पिकाची कापणी,चुरणे झाले की ते पिक घरा शेजारी किवा नजिकच्या स्लॉब,खाटेवर.सुकविन्यात येतात आनी उतपन्न झालेला माल बाजरपेठेत विकल्या जातो किव्हा घरच्या कामाला लावल्या जातो घटनेच्या दिवशी मृतक दादाजी भोपये नेहमी प्रमाणे आपल्या शेतात उतपन्न झालेल्या तुरी पिकाचे चुरने झाल्यानतर पिकाच्या परिपक्वतेसाठी सुकविल्या जातात घटनेच्या दिवशी मृतक नेहमी प्रमाणे आपल्या स्वताच्या स्लॉब वर तुर सुकविण्यासाठी गेला असता,स्लॉब वर तुरी सुकविताना कटघर(रैलींग) नसल्याने तोल सुटून खाली कोसळला त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला लगलीच उपचारार्थ सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले दरम्यान उपचार त्याचा मृत्यु झाला, मृतकाचा पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार असून कमवत्या पुरुषाच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून परीसरात शोककळा पसरली आहे ….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!