Vidarbh24News

Latest Online Breaking News

एस टी मध्ये आता सर्व महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास

पूर्वी फक्त जेष्ठ नागरिकांना म्हणजे ज्या व्यक्तीचे वय 65 च्या वर त्यांनाच एस टी अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येत होता. त्यानंतर अमृत महोत्सवानिमित्य ज्या व्यक्तीचे वय 75 पेक्षा जास्त आहे त्यांना मोफत प्रवास करता येत होता. आज अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री खूप मोठी घोषणा केली आहे.. महिला दिनाच्या पूर्वसंध्येवर एसटी प्रवासात महिलांना सरसकट 50 टक्के सूट म्हणजे अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे. कृषी क्षेत्रासाठी भरघोस मदत जाहीर केल्यानंतर महिलांसाठी मोठी घोषणा केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना आता अवघ्या निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!