Vidarbh24News

Latest Online Breaking News

इतिहासातील महान स्त्रियांकडून डिजीटल युगातील स्त्रियांना प्रेरणा मिळावी यासाठी केशरवाहीत सांस्कृतिक कायर्क्रम संपन्न

महिलांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व कळावे, नारी ही अबला नाहीं तर सबला आहे. महिलामध्ये असलेल्या कर्तृत्वाचा तिला प्रत्यय यावा. इतिहासाच्या पानांवर ज्या कर्तृत्ववान स्त्रीयांनी आपले छाप पाडली त्या महिलांची आजच्या डिजिटल युगातील स्त्रीयांना जाणिव जागृती व्हावी जिजाबाई, सावित्रीबाईं, अहिल्याबाई, रमाई, अशा महान स्त्रीयापासून प्रेरणा मिळावी यासाठी जि. प. शाळेच्या पटांगणावर केशरवाही येथे महिला दिंन साजरा करण्यात आला.

यावेळी उधघाटक म्हणून प्रीतिताई गोहने सरपंच ग्रा.प. हिरापुर, सहउधघाटक आर आर बुरांडे, अध्यक्ष हिमंत आभारे शा. व्य स केशरवाही, दिप प्रज्वलन उषाताई गेडाम सरपंच चकपिरंजी अरविंद भैसारे उपसरपंच चकपिरंजी ,संध्याताई कोंनपतिवार शी. वी.अ. बिट पाथरी विश्वास चौधरी वनरक्षक सावली, प्रकाश लाटकर अध्य्क्ष त. गाव समिती चकपिरंजी प्रमुख पाहुणे डी.सि. आदलावर केंद्र प्रमुख बोथली, लोमेश बोरेवार केंद्र पाथरी, चरडुके मु.अ. चकपिरंजी, सोनिताई भोपये उपाअध्यक्ष शा.व्य.स. केशरवाही, प्रमोद भोपये ग्रा. प.सदस्य हिरापुर, वामन भोपये ग्रा. प.हिरापुर वर्षाताई भोपये आशा वर्कर केशरवाही दीपाली चौधरी अगनवाड़ी सेविका,आर एम गेडाम , मुख्याधापक जि. प. प्राथ. शाळा केशरवाही श्री एस. बि. गद्देकार, अंकुश भोपये , अभिषेक बोरकुटे , अमित भोपये , विकास आभारे, वीरु भोपये , दिनेश भोपये राजेंद्र तिवाड़े अमोल शेंन्डे उपस्थित होते. शिवराजे मंडळ केशरवाही कडून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. यावेळी गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!