आता प्रतीक्षा संपली परवा २७ डिसेंबरला पिएम किसान योजनेचा तेरावा हप्ता होणार जमा
आजपर्यंत ११.३० कोटी पेक्षा जास्त लोकांना पात्र शेतकऱ्यांना १२ हप्त्यामध्ये २.२४ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
यावर्षी दिवाळी मध्ये सरकारी अनेक अनुदान जमा होत झाले यामध्ये पिएम किसान योजनेचे 2,000/- रुपये, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून 50,000/- रूपये, अतीवृष्टीचे हेक्टरी 13,600/- रूपये असे अनेक प्रकारचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात झाले आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार गेली.
पी एम किसान मानधन योजनेचे जे इंस्टालमेंट हप्ते काही कारणास्तव रोखले होते. ते सर्व इंस्टालमेंट हप्ते एकाचवेळी जमा करण्यात आलेले आहेत. कुणाची E-KYC झालेली नव्हती तर कुणाची आधार कार्ड ला पासबुक लिंक नव्हते. या सर्व प्रक्रिया पार पडलेल्या लाभार्थांना उर्वरित सर्व हप्ते एकाचवेळी जमा झालेले आहेत.
जमा झालेले पैसे कसे तपासावे
https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या वेबसाईट वर जाऊन Check Beneficiery Status या tab वर जाऊन नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा आणि आपले status तपासावे.
किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनचे 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केला जातो. ही योजना सुरुवातीला 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांसाठी होती, परंतु 1 जून 2019 पासून या योजनेची व्याप्ती सर्व जमीनधारक शेतकर्यांना समाविष्ट करण्यासाठी वाढवण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या दिशेने गांभीर्याने काम सुरू झाले. शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. गेल्या तिमाही-नऊ वर्षात ऐतिहासिक सुधारणांचा असा पाया रचला गेला आहे, ज्यावर अमृतकलमध्ये नव्या भारताची इमारत उभी राहू लागली आहे, या सुधारणांमध्ये कृषी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली गेल्या साडेनऊ वर्षांत शेतकर्यांना तो सन्मान मिळाला आहे, ज्यामुळे त्यांना छाती उंच धरून चालण्याचा अधिकार मिळाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचीही या दिशेने स्वतःची महत्त्वाची भूमिका आहे, ज्याचा तेरावा हप्ता पंतप्रधान 27 फेब्रुवारी रोजी देशातील करोडो शेतकऱ्यां च्या खात्यात जमा होणार आहे



