Vidarbh24News

Latest Online Breaking News

*स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपण

*स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपण

काल सायंकाळी 7 ते 7:30 वाजे, दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आकाशातून उपग्रहांची लांब अशी चकमकणारी माळ जातांना दिसली.. त्यांना वैज्ञानिक भाषेत “स्टार लिंक” म्हणतात.

स्टार लिंक हा, Space-X द्वारे संचालित इंटरनेट उपग्रहांचा समूह आहे.. जो सध्या 47 देशांना उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करतो. Space-X ही, प्रसिद्ध ईलाॅन मस्क यांची खाजगी इंटरनेट कंपनी असून, या संस्थेने 2019 मध्ये स्टार लिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. डिसेंबर 2022 पर्यंत स्टारलिंक मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3300 पेक्षा जास्त वस्तुमान निर्मित लहान उपग्रहांचा समावेश आहे.

इलाॅन रिव्ह मस्क, हा एक 51 वर्षीय कॅनडियन /अमेरिकन व्यावसायिक आहे. हा Tesla Motors ह्या अमेरिकन कंपनीचा संस्थापक व मुख्याधिकारी आहे. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी या कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार सांभाळतो.
त्याचे, 2023 पासून जागतिक स्तरांवर मोबाईल सेवा देण्याचे उद्दिष्ट आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!