जि.प.उच्च प्राथमिक शाळा उसेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम

जि.प.उच्च प्राथमिक शाळा उसेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम …..
* विद्यार्थ्यांचा सत्कार *
* प्रजासत्ताक दिनाचे ओचित्य *
सावली ( लोकमत दुधे )
प्रजासत्ताक दिनाचे ओचित्य साधुन जिल्हा परिषद शाळा उसेगावच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी उद्घाटक म्हणून दीपक पारख संचालक आनंद नागरी बँक चंद्रपूर,अध्यक्ष श्री.चक्रधरजी दुधे सरपंच ग्रा.प. उसेगाव, विशेष अतिथी अमरदीप रामटेके अध्यक्ष शा. व्य.समिती उसेगाव, सुनील पाल उपसरपंच उसेगाव,विलास मुसदीवार उपाध्यक्ष शा.व्य.समिती उसेगाव, मान.श्री.रामदास गोहने अध्यक्ष तं.स.उसेगाव, अरुण पाल,लालाजी मोहुर्ले, श्रावणजी बर्लावार अध्यक्ष सेवा सह.सोसा.उसेगाव.करुणाकर कुंभारे ग्रामसेवक उसेगाव,राजेंद्र रक्षणवार केंद्रप्रमुख जीबगाव, मान.कु.प्रज्ञा सातारडे से.नि.सहा.शिक्षिका. सत्कारमूर्ती काशिनाथजी भडके से. नि.बी.डि.ओ.दिवाकरजी पेंदाम, से.नि.सैनिक सत्यवानजी भडके से.नि.आर.आय.मान.श्री.जनार्दन भडके, मधुकरजी गेडाम से.नी. मुख्याध्यापक, प्रा.अनिल रामटेके, क्रीष्णा कन्नाके शिपाई,जितेंद्र मुसद्दीवार शिक्षक, प्रमुख अतिथी भास्कर उरकुडे माजी सरपंच,विलास सहारे माजी सरपंच, ललिता गोहणे,माजी सरपंच,राजेंद्र ठूसे,संतोष बोरकुटे, देवाजी पा.भोयर.मोरेश्वर बोरकुटे,मनोहर ठुसे,वासुदेवजी मुसदिवार, ग्रां.प. सदस्य, शा.व्य स.सदस्य, कोकाटे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते …