Vidarbh24News

Latest Online Breaking News

जनतेत ऐक्याची भावना निर्माण होण्यासाठी न प चे चषक २०२३ – लता लाकडे

जनतेत ऐक्याची भावना निर्माण होण्यासाठी न प चे चषक २०२३ – लता लाकडे
* क्रिकेक चष्काचे थाटात उदघाट्न *
* प्रभागातील १८ टिमांचा समावेश *
* न प प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम *
सावली ( लोकमत दुधे )
कोरोनाच्या संचारबंदीमुळे माणूस संपर्ककाच्या बाहेर गेला लाकड़ाऊंन झाला.कोरोनाने सर्वाची वाट लावली जनजीवन कोरोनाने भयभीत केले मात्र कोरोनाच्या शिथिलतेमुळे आजच्या घडिला जनजीवन पूर्ववत झाल्यानतर अनेक कार्यक्रमाला सुरुवात झाली नुकताच ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला नगरपंचायत सावलीच्या वतिने प्रजासत्ताक दिनाचे ओचित्य साधुन नगरातील जनतेत ऐक्याची भावना निर्माण व्हावी म्हणून नगर पंचायत प्रशासनाने चषक २०२३ चे आयोजन केले असल्याचे मत न प चे नगराध्यक्ष लता लाकडे यानी व्यक्त केला. यावेळी मचावर तहसीलदार परीक्षित पाटिल , नायब तहसीलदार सागर कांबळे , नगराध्यक्ष लता लाकडे , मुख्याधिकारी पाटनकर , ठाणेदार आशिष बोरकर विजय न्यूतलवार , अधीक्षक डॉ वाघधरे , गो. से. अभियंता आठवले सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्य संबंध तालुक्यातील शाळा महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न प प्रशासनामार्फत नव्या वर्षात एखादा नवा उपक्रम व्हावा अशी कल्पना सर्व नगरसेवकानी निर्माण केली आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन नगर पच्यायत प्रशासनाने क्रिकेट चषक २०२४ चे आयोजन केले असून चष्काला सुरुवात झाली असून उदघाटनिय सामना प्रभाव क्र १४ आणि न प कर्मचारी यात मुकाबला होऊन प्रभाग क्र १४ ने बजी मारली सदर चषकासाठी प्रभागतिल १८ संघानी भाग घेतला असून चष्कासाठी प्रथम पारितोषिक ११,१११ रु नगराध्यक्ष लता लाकडे , उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार याचे कडून तर द्वितीय पारितोषिक ७,७७७ रु नगरसेवक सचिन सगिड़वार , विजय न्यूतलवार तर तृतीय पारितोषिक ५,५५५ रु नगरसेवक सतीश बोम्मावार , नीलम सुरमवार याचे कडून देण्यात येणार आहे न प प्रशास्नाकडुन अत्यत खेळीमेळीच्या वातावरनात सुरू असलेल्या क्रिकेट चष्काचा लाभ सर्व नगरवासी घेत आहेत.न प प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिनन्दन केले जात आसुन या क़ामात सारे न प प्रशासन कामाला लागले आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नन्नावरे तर प्रास्ताविक मुख्याधिकारी पाटनकर यानी केले ……

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
03:46