सांस्कृतिक कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारोह सोहळा ….
सांस्कृतिक कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारोह सोहळा ….
* माजी मंत्री विजयभाऊ वडेटिवार , शिवानी ताई वडेटिवर याच्या वाढदिवसाचे औचित्य *
सावली ( लोकमत दुधे )
माजी मंत्री विजय भाऊ वडेटिवार आणि काँग्रेसच्या सरचिटनीस शिवानिताई वडेटिवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा नुकताच बक्षीस समारोह सोहळा तालुका काँग्रेस कार्यालयात सम्पन्न झाला यावेळी काँग्रेसचे सावली तालुकाध्यक्ष नितिन गोहने सावली च्या नगराध्यक्ष लताताई लाकडे शरद कनाके कोशोर घोटेकार सुनील पाल चक्रधर दुधे भारती चौधरी राधा तातकोंडावार कविता न्यूतलवार शिला गुरनुले चेतन रामटेके बादल गेडाम आदि मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री विजय भाऊ वडेटिवर आणि काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी ताई वडेटिवर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतो यावेळी एकल स्पर्धा , निबंध ,चित्रकला ,प्रोत्साहन पर आशा विविध स्पर्धाचे आयोजन जुन्या नगर पंचायतच्या प्रांगणात करण्यात आले होते.
एकल नृत्य स्पर्धेत प्रथम जय काटवा, द्वितीय सुरज धनुरकर,तृतीय अमर बोरकर, तर प्रोत्साहन पर एकल नृत्य स्पर्धेत अवंती अमोल दुधे हिने बाजी मारली, निबंध स्पर्धेत प्रथम आशा गेडाम द्वितीय आराधना भोयर ,तृतीय निराशा गुरुनुले ,चित्रकला मध्ये प्रथम प्रणय उराडे ,द्वितीय भुषण कोरेवार.तृतीय रुचीता मेश्राम ,आदींनी रोख रक्कम ,शिल्ड प्रदान करण्यात आले,