खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल चंद्रपूर येथे सावित्री बाई फुले जयंती साजरी
खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल चंद्रपूर येथे सावित्री बाई फुले जयंती साजरी
03 जानेवारी 2023 रोजी खालसा कॉन्व्हेंट चंद्रपूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन सहानी यांनी केले, स्त्रीयांचा सम्मान कसा केला पाहीजे हे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
उपमुख्याध्यापिका लिना वडीयालवार यांना मानचिन्न देऊन सन्मानित करन्यात आले. शिक्षक वैभव मोडकवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे एक सुंदर गाणं सादर केले सावित्रीबाई फूले विषयी शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी. वोमीताताई यांनी माहीती दिली. संगीता मांडेकर, रुपा येरणे,शिक्षिका आशा बोढे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थीत होते.



