राष्ट्रीय महामार्गावर चंद्रपूर- गडचिरोलीवर आणखी पुन्हा अपघात

राष्ट्रीय महामार्गा क्र 930 चंद्रपूर – गडचिरोली सायंकाळीं सहा वाजताच्या दरम्यान व्याहाड बुज येथे नंदिनी बार जवळ दुचाकीची उभ्या ट्रॅक्टर ला जबर धडक झाली यात दुचाकी चालक जागीच ठार झाला दुचाकी चालकाचे नाव खुशाल वासेकर असे असून चा व्याहाड बुज येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अजुन पर्यंत घटना स्थळावर कुणीही पोलिस कर्मचारी आलेला नाही या महामार्गावर नेहमीच अशा घटना घडत असतात त्याकडे प्रशासन लक्ष देतील काय? असा प्रश्न नागरिक उपस्थीत करीत आहेत.