*राज्याचे माजी मंत्री व आमदार आद.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार व कु.शिवानीताई विजयराव वडेट्टीवार, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या संयुंक्त वाढदिवसाच्या मंगलमय पर्वावर विविध स्पर्धांचे आयोजन
*राज्याचे माजी मंत्री व आमदार आद.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार व कु.शिवानीताई विजयराव वडेट्टीवार, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या संयुंक्त वाढदिवसाच्या मंगलमय पर्वावर विविध स्पर्धांचे आयोजन सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुका स्तरीय विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे
त्यात चित्रकला स्पर्धा( खुली) व निंबंध स्पर्धा
विश्वशांती महाविद्यालय,सावली येथे घेण्यात आले. यात चित्रकला स्पर्धेत जवळपास १५० तर निंबंध स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या बद्दल तालुका काँग्रेस कमिटी सावलीचे सर्वत्र कौतुक केले.जात आहे. या कार्यक्रमला यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली त्यांचे आभार सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे व्यक्त करण्यात आले.या वेळी या प्रसंगी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी नितीनभाऊ गोहणे,न.प.सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, संदीप पुण्यपकार, उपनगराध्यक्ष, सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार,प्रफुलजि वाळके नगरसेवक,सचिन सांगिडवार,सौ.साधना वाढई नगरसेविका, सौ.सिमा संतोषवार नगरसेविका, सौ.राधा ताटकोंडवार नगरसेविका, सौ.प्रियांका रामटेके नगरसेविका, सौ.ज्योती शिंदे नगरसेविका, अंतबोध बोरकर, नगरसेवक, प्रितम गेडाम, नगरसेवक, गुणवंत सुरमवार ,नगरसेवक, सौ.ज्योती गेडाम नगरसेविका,कमलेश गेडाम तालुकाध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया विभाग सावली, किशोर वाकूडकर, बादल गेडाम , करण चौधरी, रितिक शेंडे आदी उपस्थित होते.