हलका मध्यम पावसाचा अंदाज
हलका मध्यम पावसाचा अंदाज
वादळी प्रणाच्या प्रभावाखाली 10 ते 12 डिसेंबर दरम्यान विदर्भातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात तुरडत ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे यानुसार शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन शेती कामाचे नियोजन करावे, धानाची मळणी राहिली असल्यास बियाणांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, वेचलेल्या कापूस सुरक्षित ठिकाणी साठवावा, ओलिताची कीटकनाशकाची फवारणी टाळावी, जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉक्टर अनिल कोल्हे यांनी केले आहे



