जयभीम वाचनालय सावली द्वारा महामानवाला विनम्र अभिवादन.
जय भीम वाचनालयाच्या अध्यक्षा तथा नगर पंचायत च्य नगराध्यक्ष लता एम लाकडे , जय भीम वाचनालयाच्या उपाध्यक्ष सुनीता बी बोरकर, सचिव घनश्याम एस भडके, कोषाध्यक्ष एन बी बोरकर ,सदस्य हेमलता सी गेडाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सचिव तथा सदस्य विशाखा सी गेडाम,माधुरी एन गेडाम सदस्य,. योगिता वाय गेडाम सदस्य इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल डीलक्स डोहणे यांनी केले.अभ्यासिकेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



