*विदर्भ 24 न्यूज च्या वतीने महामानवाला अभिवादन*
*माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी योईल का …..?*
*विदर्भ 24 न्यूज च्या वतीने महामानवाला अभिवादन*
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण झाले ,ज्ञा नाचा अथांग महासागर याच दिवशी काळाच्या पडद्या आळ झाले,त्यामुळे देशभरात आजचा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणुन महामानवास अभिवादन केले जाते,त्याचाच एक भाग म्हणुन विदर्भ 24 न्युज कार्यालयात घटनेचे शिल्पकार डा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले,
..यावेळी विदर्भ 24चे मुख्य संपादक रुपचंद लाटेलवार, कार्यकारी संपादक बाबा मेश्राम, संपादक सुधाकर दुधे,संपादक लोकमत दुधे सामाजिक कार्यकर्त्या सौ.मानसी लाटेलवार ,स्चच्छता दुत परेश तावाडे, प्रविण दुर्ग सर,सामाजिक कार्यकर्ता नारायण सेमस्कार, सानिया वाळके, भुषन गेडाम, अमित डोंगरे आदी उपस्थित होते.



